गरळ ओकू
बोल बड्यांचे असले तरीही बोलण्या मात्र चेले असतात राजकारण कुठे करता येईल यावर सर्वांचे डोळे असतात
कधी गरळ ओकावी याचे वरून आदेश सुटले जातात आदेश मिळता गरळ ओकूचे संयमी बांधही फूटले जातात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा