प्रतिक्षा
मतदान पार पडताच निकालाची ओढ असते उमेदवांराच्या नावाला तर्क-वितर्कांची जोड असते
कोण येणार-कोण जाणार घरा-घरात चर्चा असतात एक दिवसाच्या प्रतिक्षाही प्रवासाला दुरच्या असतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा