हा ब्लॉग शोधा

भ्याड हल्ले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भ्याड हल्ले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

तडका - भ्याड हल्ले

भ्याड हल्ले

जात पाहिली जात नाही
धर्म पाहिला जात नाही
मरणारांच्या कर्तृत्वाचा
वर्म पाहिला जात नाही

निष्पापांचेही घेतात बळी
डोकेच त्यांचे म्याड आहेत
म्हणूनच तर त्यांच्याकडून
हल्यावर हल्ले भ्याड आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३