हा ब्लॉग शोधा

शिकाल तर टिकाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिकाल तर टिकाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

तडका - शिकाल तर टिकाल

शिकाल तर टिकाल

कोणाकडून शिकावं याचं
कधीही काही बंधन नसतं
जिथे शिकता येईल तिथे
शिकण्यासाठी स्पंदन असतं

जे-जे शिकता येईल ते
तत्परतेनं शिकलं पाहिजे
जे काही शिकलो ते
दिर्घकाल टिकलं पाहिजे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३