हा ब्लॉग शोधा

मानवी विध्वंस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मानवी विध्वंस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

तडका - मानवी विध्वंस

मानवी विध्वंस

फटाके आणि दिवाळीचं
नातं फार जुनं आहे
फटाक्यांविना कित्तेकांचं
दिवाळी मन सुनं आहे

फटाकेमुक्त दिवाळीसह
ध्वनी मर्यादेचा भ्रंश आहे
घेतले कित्तेक पक्षांचे बळी
हा तर मानवी विध्वंस आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३