हा ब्लॉग शोधा

बिहारी दणका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बिहारी दणका लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

तडका - बिहारी दणका

बिहारी दणका

लाट आली-आली म्हणता
लाट ओसरत चालली आहे
गुण-गाण गाणारी जनताच
जणू विरूध्दार्थी कलली आहे

दिल्ली पाठोपाठ जणू हा
आता बिहारी दणका आहे
पराभवाचे धक्के सोसण्या
अच्छे दिनचा मणका आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३