हा ब्लॉग शोधा

बिहारी निकाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बिहारी निकाल लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ८ नोव्हेंबर, २०१५

तडका - बिहारी निकाल

बिहारी निकाल

कोण कुठे विकास करेल
जनतेला सर्व ठाऊक आहे
पोकळ आश्वासनीय बातांना
जनता आता ना भावुक आहे

जनताही त्यालाच वाव देणार
जो आश्वासनं पाळतो आहे
कारण बिहारी निकाल सुध्दा
आता देशभरात कळतो आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो 9730573783