हा ब्लॉग शोधा

सत्तेचं घोडं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सत्तेचं घोडं लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

तडका - सत्तेचं घोडं

सत्तेचं घोडं

कधी सत्ता लाटली जाते
कधी सत्ता वाटली जाते
आकड्यांचा मेळ घालत
संयुक्त सत्ता थाटली जाते

कोण कुठून कसं आलंय
हे न सुटणारं तिडं असतं
तुलाही थोडं-मलाही थोडं
असं सत्तेचं घोडं असतं,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३