हा ब्लॉग शोधा

गरळ ओकू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गरळ ओकू लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

तडका - गरळ ओकू

गरळ ओकू

बोल बड्यांचे असले तरीही
बोलण्या मात्र चेले असतात
राजकारण कुठे करता येईल
यावर सर्वांचे डोळे असतात

कधी गरळ ओकावी याचे
वरून आदेश सुटले जातात
आदेश मिळता गरळ ओकूचे
संयमी बांधही फूटले जातात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३