हा ब्लॉग शोधा

ती आणि तो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ती आणि तो लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

तडका - ती आणि तो

ती आणि तो

तीच आणि त्याचं नातं
अगदीच घट्ट आहे
तीच्या प्रत्येक मागणीत
त्याचाच तर हट्ट आहे

ती आली की तोही येतो
नसताना देखील बांधील
ती आहे दिपावली आणि
तो आहे आकाश कंदील

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३