हा ब्लॉग शोधा

निकालातुन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निकालातुन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, २ नोव्हेंबर, २०१५

तडका - निकालातुन

निकालातुन

कधी अविश्वसनीय बदल तर
कधी विश्वासाला फटका असतो
कुठे विजयाचा,कुठे पराजयाचा
जबरदस्त झटका असतो

म्हणून तर विकासाचं गणित
कधीही ना हूकायला हवं
अन् निकालातुन हेच तरी
प्रत्येकाने शिकायला हवं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३