हा ब्लॉग शोधा

डाळ खरेदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
डाळ खरेदी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

तडका - डाळ खरेदी

डाळ खरेदी

बायको म्हणाली नवर्‍याला
चला बाजार फिरून येऊ
घेऊ द्या श्रेय कुणालाही
आपण डाळ भरून घेऊ

डाळ स्वस्त झाल्यापासुन
बायकोने घाई केलेली आहे
भाववाढ कधीही होऊ शकते
तीचीही खात्री झालेली आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३