हा ब्लॉग शोधा

महागाईचा पीळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
महागाईचा पीळा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

तडका - महागाईचा पीळा

महागाईचा पीळा

संधीचा फायदा घेत
वारंवारच अडवलं
पेट्रोल,डिझेलसह
प्रवासभाडं वाढवलं

एका-एका वस्तुवर
महागाईचा पीळा आहे
कांदा आणि डाळीनंतर
टमाट्यावर डोळा आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३