हा ब्लॉग शोधा

भटके कुत्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भटके कुत्रे लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १८ नोव्हेंबर, २०१५

तडका - भटके कुत्रे

भटके कुत्रे

भुंकत भुंकत फिरणारे
मोकाट भटके कुत्रे
ठरताहेत धोकादायक
माणसं झाले भित्रे

अक्कल गहाण ठेवतात
केकाटतातही बोलताना
स्व लायकी कळत नाही
त्या कुत्र्यांना भुंकताना

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३