राजकीय क्षेत्रात नेते असो की अभिनेते यांना प्रसिध्दी हवी असते या लोकांची लोकांच्या मना-मनात छवी असते पण राजकिय वाऱ्यासारखे शब्द फिरवत फिरू लागले अन् नेत्यांसह अभिनेतेही राजकारण करू लागले विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा