किड्यांच्या नावाखाली
कारभारी बदलताच
कारभार बदलले जातात
जिथे दातांचा पत्ता नाही
तिथेही चने चघळले जातात
रोज नव-नव्या विषयांवरती
लोक झगडले जात आहेत
पण किड्यांच्या नावाखाली
गहू सुध्दा रगडले जात अाहेत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा