जल जतन
साचवले पाहिजे वाचवले पाहिजे जल जतन मनी टोचवले पाहिजे
तरच जल संधारणात भर पडली जाईल भासणारी पाणी टंचाई आपसात दडली जाईल
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा