सावरा वसुंधरा
जगण्यासाठी जीवन हवं जीवनासाठी जमीन हवी हिच जमीन जपण्यासाठी कर्तव्यात कमी न व्हावी
भविष्यात होणारा धोका आता लक्षात यायला हवा पृथ्वी वाचवण्याचा जीम्मा माणसांनीच घ्यायला हवा
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा