भिमजयंती 125 दण् दणानण् ढोल तर् तररा हे ताशे अंबरीचा आनंदही आज भुतली भासे अहो मनात साजे हर्षा-हर्षाने लाइव्ह भिमरायांची जयंती वन ट्वेन्टी फाइव्ह विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा