पाणी देवाण घेवाणीत
गावात टँकर येताच
झूंबड ऊडती गावात
चेवताळताहेत लोक
या पाण्याच्या डावात
माणसांच्या या गर्दीत
टँकर हरवतोय क्षणात
माणसं तळतात ऊन्हात
पण पाणी प्रश्न मनात
माणसांचे हाल पाहताना
माणूसकी ही खळगु नये
पाणी देवाण-घेवाणीत
सिमांधपणा बाळगु नये
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा