आमचा सल्ला
नैसर्गिक या दुष्काळात राजकीय सुकाळ आहे टिका आणि टिपण्यांचा बहरलेला अवकाळ आहे
असे ऊकसत बसण्यापेक्षा परिस्थितीचे भान धरावे एकमेकांची खेचण्यापेक्षा एकत्रितपणे काम करावे
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा