योजनी फासा योजना आली म्हणताच लोक ऊतावळे होतात स्वत:ला लाभ मिळवताना संगती गोतावळे घेतात योजना वेडे लोक पाहून कुणी फायदा घेऊ लागले लोकांची लुबाडणूक करण्या योजनांचा फासा लाऊ लागले विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा