बाई v/s बाई
बाईला बाईच अडवु लागली बाईची टरही ऊडवु लागली
घातकी प्रवृत्ती लाजली नाही बाईला बाई समजली नाही
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा