ज्योतिबा मुली शिकु लागल्यापासुन बदलु लागला हा समाज समाजात वाढू लागला हा वैचारिकतेचा साज पुरूषांसह स्रीया देखील प्रगतीच्या वेगात आहेत तुमच्या शैक्षणिक क्रांतीने समानतेच्या जगात आहेत विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा