न्यायालयीन दणका
ज्यांनी केली अडवा अडव
म्हणे त्यांनी मन मोठं केलं
स्री-पुरूष प्रवेशा साठी
समजदारी साटं-लोटं केलं
पण समजदारी फणका नव्हे
हा मोठेपणाचा डंका आहे
वैचारिक आकुंचन ढासळण्या
न्यायालयीन दणका आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा