लालची लोक
जोपर्यंत विरोध आहे तोपर्यंत विरोध करतात एकदा विरोध मावळता क्षणात रंगही बदलतात
जिथे स्वार्थ वाटत नाही तिथे हे लोक थपकतात जिथे मलिदा दिसेल तिथे नंबर मारण्या टपकतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा