दुष्काळ माणसं तडफडत असताना मदतीला कुणी सरकत नाहीत पाण्याचं राजकारण करण्यालाही हल्ली लोक टरकत नाहीत मना-मनातुन वाहणारा माणूसकीचा झरा आटला आहे पाण्याच्या दुष्काळासह भावनांचा दुष्काळ दाटला आहे विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा