मानवी नियम
कुठे महिलांना बंदी कुठे पुरूषांना बंदी देवाच्या गाभार्यास हि मानवी तटबंदी
देवाच्या दर्शनासाठी जरी इथे भक्त आतुर तरीही देवस्थानांवर मानवी नियम निष्ठुर
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा