हा ब्लॉग शोधा

राजकीय क्षेत्रात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकीय क्षेत्रात लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, १६ एप्रिल, २०१६

तडका - राजकीय क्षेत्रात

राजकीय क्षेत्रात

नेते असो की अभिनेते
यांना प्रसिध्दी हवी असते
या लोकांची लोकांच्या
मना-मनात छवी असते

पण राजकिय वाऱ्यासारखे
शब्द फिरवत फिरू लागले
अन् नेत्यांसह अभिनेतेही
राजकारण करू लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३