भावना सादर करताना
कधी कधी जोडतात कधी कधी मोडतात या मनातील भावना मना-मनात दौडतात
जिथे भावनेला आदर तिथेच कराव्या सादर जिथे होत नाही कदर तिथे पसरू नये पदर
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा