हाक कोरडी
विहिरी कोरड्या ठाक झाल्या तलावही पडले कोरडे ठाक या दूष्काळलेल्या भागांतली कोणी ऐकेल का सांगा हाक
पाणी बचत,वापरासाठी नवं-नवं तांडव घडू लागलं रोजचं जीवन जगण्यालाही पाणी महागात पडू लागलं
विशाल मस्के सौताडा,पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा