ऊसाचा दोष
बाहेरून आले सांगत बसले नव-नवा वाद टांगत बसले
तर्का मधुन वितर्क नवा भरती केला दुष्काळाचा दोष ऊसावरती आला
विशाल मस्के सौताडा,पाटोदा,बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा