हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ५ एप्रिल, २०१६

तडका - अवकाळातुन

अवकाळातुन

ढगांची गडगड
विजांची कडकड
वारा सुटलाय
सुसाट

यावा पाऊस
फिटावी हौस
पण लागु नये
कुपाट

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा