रूढीची ऊडी
पाळायची की तोडायची धरायची की सोडायची,.? आलेली पारंपारिक रूढी सांगा कुठवर नडायची,..?
माणूसकीला बाधक रूढी आता माणसांनिच मोडावी अन् माणसांशी माणसांनी प्रबळ माणूसकी जोडावी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा