बडा सवाल
नैसर्गिक संकटामध्ये माणसं होरपळत आहेत घोटभर पाण्यासाठी रानो-रानी पळत आहेत
गावो-गावी माणसं इथले दुष्काळाने भाजत आहेत तरीही मात्र सरकार मार्फत वेगळेच प्रश्न गाजत आहेत
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा