वादात
पेटलेला वाद विझताना लगेचच तेल घेतले जाते नव-नविन फूनग्यांनी वादांवरती घातले जाते
जसा वाद भडकू लागेल तसे माणसंही भडकतात लावणारे राहतात बाजुला वाद खेळारेच तडकतात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा