हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ७ एप्रिल, २०१६

तडका - अजब गजब फतवे

अजब गजब फतवे

कुणी काय करायला हवे
आपण काय करायला हवे
सगळ्यांना वाटतं जग सारं
आपल्या मताने फिरायला हवं

पण कधी सल्ले ऊपयुक्त तर
कधी कधी सल्ले सतवे असतात
वेग-वेगळ्या मनामधून
अजब-गजब फतवे असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा