हा ब्लॉग शोधा

सावरा वसुंधरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सावरा वसुंधरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २२ एप्रिल, २०१६

तडका - सावरा वसुंधरा

सावरा वसुंधरा

जगण्यासाठी जीवन हवं
जीवनासाठी जमीन हवी
हिच जमीन जपण्यासाठी
कर्तव्यात कमी न व्हावी

भविष्यात होणारा धोका
आता लक्षात यायला हवा
पृथ्वी वाचवण्याचा जीम्मा
माणसांनीच घ्यायला हवा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३