हा ब्लॉग शोधा

रूढीची ऊडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
रूढीची ऊडी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १ एप्रिल, २०१६

तडका - रूढीची ऊडी

रूढीची ऊडी

पाळायची की तोडायची
धरायची की सोडायची,.?
आलेली पारंपारिक रूढी
सांगा कुठवर नडायची,..?

माणूसकीला बाधक रूढी
आता माणसांनिच मोडावी
अन् माणसांशी माणसांनी
प्रबळ माणूसकी जोडावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३