लोकहो,...
कित्तेक अधिकार्यांस भ्रष्टाचाराचे वेड लागते गरज नसताना देखील वरकमाईची ओढ लागते
वरकमाई हवीच कशाला कर्तव्य पार पाडण्यासाठी लोकहो विलंब करूच नका भ्रष्टाचार्यांना उखडण्यासाठी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा