मानसांनी
माणसांच्या मनात इथे माणसांची तेढ आहे माणसांशी झूंजण्याचे माणसांना वेड आहे
माणसांच्या मनामध्ये माणूसकी कृपावी माणसांनी माणसांशी माणूसकी जपावी
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा