समाजामध्ये
सामाजिक सुव्यवस्थेसाठीच
नियम हे बनवले जातात
पण समाज सुव्यवस्थेचे ध्येय
कित्तेकांना मानवले जातात,.?
कधी मी पणाचा अजेंडा पीटत
आकलेचे तारे तोडले जातात
अन् समाजामध्ये वावरताना
सर्रास नियम मोडले जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा