खंत
हातामध्ये पावर येताच भले-भलेही फितुर झाले मुलभुत हक्कही काढण्या नको तितके चतुर झाले
कटू नीतीचा वापर करून अधिकारही हिरावले गेलेत त्यांच्या एका-एका कृत्याने माणसं सुध्दा दुरावले गेलेत
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा