वास्तव
वेळीच करायच्या गोष्टी योग्य वेळी होत नाहीत सांगा आळशी पणाच्या सवयी का जात नाहीत
कर्तव्य पार पाडताना सदैवच दिरंगाई असते पण बैल दुर जाताच झोप्याचीही घाई असते
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा