नशिबाची हंडी
महाग झालंय जगणं जणू वागणं सुध्दा बदललं आहे अन् हर्षभरित मनालाही परिस्थितीने आदळलं आहे
अंकुरलेली खुशी देखील का अशी ही खुडली आहे,.? अन् नशिबाची हंडी सुध्दा दुष्काळानं फोडली आहे,.!
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा