दुष्काळी परिस्थितीत
जे अनुभवत असतात त्यांनाच तर कळतो जीवघेणा दुष्काळ हा किती-किती छळतो
परिस्थितीचे भान ठेवुन माणूसकीचा फिरवा वारा दुष्काळी या परिस्थितीत एकमेकांस सहाय्य करा
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा