माणसांनो
माणसांच्या झूंडीत या आज माणूस शोधतो मी माणसांच्या वागण्यातुन आज माणूस बोधतो मी
रासवी विचारांचे कधीही ना कुणालाही फूस द्यावे अन् माणसांशी वागताना माणसांनी माणूस व्हावे
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा