पाऊस वार्ता
पडत्या थेंब-थेंब पावसाने आता मनं सुखावत आहेत मना-मनातील उत्स्फूर्तानंद मना-मनात ना मावत आहेत
प्रसार माध्यमातुन प्रसारत सुख वाटले जात आहेत पाऊस नाही आला तरीही पाऊस वार्ता येत आहेत
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा