शाब्दिक वॉर
कधी आतल्या कडून तर कधी मात्र बाहेरच्या कडून कधी-कधी उघड-उघड कधी मात्र शब्दांत दडून
शाली मधूनही जोडे देत मनाचे सुरंग छेडले जातात अन् टोलेजंग टोले देत शाब्दिक वॉर लढले जातात
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा