मी पण,...
मी काय केले आहे हे सर्वांनाच सांगावं वाटतं प्रत्येक गोष्टीत मी पण कित्तेकांना टांगावं वाटतं
इतरांनी केलेले सत्कार्यही कुणा-कुणाला पटत नाही कितीही नाही म्हटलं तरी मी पण सुटता सुटत नाही
विशाल मस्के सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा